ग्रामपंचायत दांडी

२०११ च्या जनगणनेनुसार सुमारे ६,५४० इतकी आहे. यामध्ये पुरुषांची संख्या ३,३०२ तर महिलांची संख्या ३,२३८ आहे. गावातील लिंग गुणोत्तर जवळपास ९८१ इतके असून हे संतुलित मानले जाते. तसेच ० ते ६ वयोगटातील मुलांची संख्या ६७२ आहे, जी एकूण लोकसंख्येच्या सुमारे १० टक्के आहे. यावरून गावातील बालसंख्या देखील लक्षणीय असल्याचे दिसून येते.

या गावात साक्षरतेचे प्रमाणही चांगले असून पुरुष व महिलांमध्ये शिक्षणाबाबत जागरूकता वाढत आहे. बहुतांश लोकांचे मुख्य उत्पन्नाचे साधन मासेमारी असून काही लोक शेती, व्यवसाय व नोकरीमध्येही कार्यरत आहेत. दांडी गाव हे किनारी भागात असल्यामुळे येथे लोकसंख्या समुद्रकिनाऱ्याजवळील वाड्यांमध्ये विभागलेली दिसून येते. गावात कुटुंबप्रणाली मजबूत असून बहुतेक कुटुंबे संयुक्त कुटुंब पद्धतीने राहतात.

लोकसंख्येच्या दृष्टीने हे गाव मध्यम आकाराचे असून भविष्यात शिक्षण, आरोग्य व रोजगाराच्या सुविधा वाढल्यास लोकसंख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. गावातील लोक साधे, कष्टाळू आणि एकोप्याने राहणारे असून सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतात.

लोकसंख्येची माहिती

 
क्रमांकक्षेत्रतपशील
एकूण लोकसंख्या
6,540
पुरुष लोकसंख्या
3,302
महिला लोकसंख्या
3,238
०–६ वर्षे वयोगटातील लोकसंख्या
672

उपलब्ध पायाभूत सुविधा

क्रमांकसुविधा प्रकारउपलब्ध (होय/नाही)संख्यारस्त्याने जोडलेले (होय/नाही)
ग्रामपंचायत कार्यालयहोयहोय
प्राथमिक आरोग्य केंद्र (PHC)होय  होय 
उपकेंद्र (Sub Center)नाही 

0

नाही 
अंगणवाडीहोय

5

होय
प्राथमिक शाळाहोय1होय
माध्यमिक शाळाहोय1होय
उच्च माध्यमिक शाळानाही 0नाही  
महाविद्यालय / व्यावसायिक केंद्रनाही नाही 
समुदाय भवन (Community Hall)होय होय 
१०स्वस्त दर दुकान (PDS)होय2होय
११श्मशानभूमी / स्मशानभूमीहोय1नाही
१२इंटरनेट / मोबाईल टॉवरनाही 0नाही
१३सीएससी केंद्र (CSC Center)होय1होय

प्रशासकीय संरचना

ग्रामपंचायत बँक माहिती

खाते नाव: ग्रामपंचायत दांडी 

बँकेचे नाव :  बँक ऑफ महाराष्ट्र 

शाखेचे नाव: बोईसर

अकाउंट नंबर : 20179200417

आई एफ एस सी कोड :

पत्ता : मु.पो.दांडी,ता-जि-पालघर