ग्रामपंचायत दांडी 

  दांडी गाव हे कोकण किनारपट्टीतील महाराष्ट्र गुजरातच्या सीमे वरील अरबी समुद्रकिनारी वसलेले सुंदर गाव आहे. दांडी गावचा मुख्य व्यवसाय हा पारंपारिक पद्धतीने केलेली मासेमारी आहे. तीनही बाजूंनी समुद्राच्या व खाडीच्या पाण्याने वेडलेले हे सुंदर निसर्गरम्य व शांत गाव आहे. पश्चिम किनारपट्टीवरील लाभलेला सुंदर समुद्रकिनारा हे येथील पर्यटन स्थळ आहे. दांडी गावातील उद्धारी मातेचे मंदिर हे गावचे कुलदैवत आहे. येथे बहुतांश मच्छीमार समाजाची लोक वास्तव्य करतात आणि हा जनसमुदाय खूप प्रेमळ व मनमिळाऊ आहे तसेच येथे प्रत्येक सन-उत्सव मोठ्या उत्साहात साजरे केले जातात..
1

श्री. देवेंद्र फडणवीस

मा. मुख्यमंत्री

2

श्री. एकनाथ शिंदे

मा. उपमुख्यमंत्री

sumetra

श्रीम. सुमेत्रा अजित पवार

मा. उपमुख्यमंत्री

श्री.-जयकुमार-गोरे

श्री. जयकुमार गोरे

मा. मंत्री, ग्रामविकास
व पंचायत राज विभाग

श्री.-योगेश-कदम

श्री. योगेश कदम

मा. राज्यमंत्री, ग्रामविकास
व पंचायतराज विभाग

श्री.गणेश-नाईक

श्री.गणेश नाईक

मा.ना. वनमंत्री महाराष्ट्र राज्य तथा
पालकमंत्री, पालघर जिल्हा

श्री.-मनाेज-रानडे-(भा.प्र.से.)

श्री. मनाेज रानडे (भा.प्र.से.)

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद पालघर

WhatsApp Image 2026-05-22 at 12.30.05 PM

श्री. राजेंद्र पाटील

मा.अति.मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हापरिषद पालघर

मा. अशोक पाटील

मा. अशोक पाटील

उपमुख्य कार्यकारी अधिकारी
( पंचायत) जिल्हा परिषद पालघर

image - 2026-03-21T101140.011

श्री. संजय भोये

गट विकास अधिकारी
पंचायत समिती पालघर

WhatsApp Image 2026-03-25 at 12.29.34 AM

श्री. जयेश विश्वनाथ पाडेकर

सरपंच
ग्रामपंचायत दांडी

WhatsApp Image 2026-08-12 at 1.25.29 PM

श्री. किरण केसरीनाथ तामोरे

उपसरपंच
ग्रामपंचायत दांडी

image - 2026-08-12T131855.555

श्री. अरविंद तुकाराम संखे

ग्रामपंचायत अधिकारी
ग्रामपंचायत दांडी

चालू योजना

जल जीवन मिशन
प्रधानमंत्री सूर्यघर योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना
प्रधानमंत्री ग्राम सड़क योजना